आम्ही तुमच्या आशयाचे मूल्य जाणतो
आशय तयार करायला वेळ लागतो, तो फायदेशीर बनवायला वेळ लागू नये
२० लाख लोकांनी AdSense निवडले आहे, त्याची कारणे येथे दिली आहेत
तुमच्या साइटवरून पैसे मिळवा
तुमच्या जाहिरातीच्या जागेसाठी लाखो जाहिरातदार स्पर्धा करतात. याचा अर्थ आणखी सुसंबद्ध जाहिराती आणि जास्तीत जास्त भरलेल्या जाहिरातीच्या जागा.
मोबाइलसाठी ऑप्टिमाइझ केलेल्या जाहिराती
डेस्कटॉप किंवा मोबाइलवर आपोआप फिट बसवण्यासाठी Google हे तुमच्या जाहिरात युनिटचा आकार ऑप्टिमाइझ करू शकते, त्यामुळे ती पाहिली आणि क्लिक केली जाण्याची शक्यता वाढते.
वेळ वाचवा
तुमच्या साइटवर कोडचा एक भाग जोडा आणि Google हे खास तुमच्या साइटच्या लेआउटसाठी तयार केलेल्या जाहिराती आपोआप दाखवेल, ज्यामुळे जाहिरात कोडमध्ये बदल करण्याचा तुमचा वेळ वाचेल.
कमाई वाढवा
तुम्ही AdSense वरून किती कमाई करू शकता ते पहा
तुमची संभाव्य कमाई पाहण्यासाठी, तुमच्या साइटसाठी एखादी वर्गवारी आणि तुमच्या साइटच्या अतिथींसाठी एखादा प्रदेश निवडा.
फायदे
सर्वात जास्त पैसे देणार्या जाहिरातीच लाइव्ह होतात
तुमच्या जाहिरातीसाठीच्या जागेकरिता बोली लावणार्या ऑनलाइन जाहिरातदारांच्या सर्वात मोठ्या नेटवर्कमध्ये या आणि तुमची कमाई वाढवा.
फायदे
तुमच्या प्रेक्षकासाठी योग्य जाहिराती
स्मार्टफोन आणि टॅबलेटवर पाहिल्या जात असतानादेखील, जाहिराती या उच्च गुणवत्तेच्या व तुमचा आशय किंवा प्रेक्षक याच्याशी सुसंगत आहेत याची खात्री करण्यासाठी तपासल्या जातात. परिणाम? तुम्ही ऑनलाइन आणखी पैसे मिळवू शकता.
फायदे
तुम्ही नियंत्रक आहात
तुम्हाला न आवडणाऱ्या जाहिराती ब्लॉक करा, जाहिराती कुठे दिसाव्यात ते कस्टमाइझ करा आणि तुमच्या साइटसाठी कोणते प्रकार सर्वाेत्तम आहेत ते निवडा.
तुम्हाला फक्त तुमच्या वेबसाइटमध्ये लहानसा AdSense कोड ठेवायचा आहे आणि तो त्वरित काम करू लागतोजॅक हेरिक, WikiHow संस्थापक आणि CEO यशोगाथा पहा
सुरुवात करा
AdSense सोबत सुरुवात करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टींची गरज आहे
Google खाते
तुम्ही Gmail किंवा इतर कोणतीही Google सेवा वापरत असल्यास, त्यांपैकी एक तुमच्याकडे आधीच एक खाते आहे. तसे नसल्यास, साइन अप करण्यासाठी फक्त क्लिक करा आणि नवीन खाते तयार करण्यात आम्ही तुम्हाला मदत करू. ते तुम्हाला AdSense आणि Google मधील सर्व गोष्टींचा अॅक्सेस देते.
फोन नंबर आणि मेल अॅड्रेस
तुम्हाला पैसे देता यावेत म्हणून तुमच्या बँक खात्याशी संबंधित तुमचा फोन नंबर आणि मेल अॅड्रेस.
तुमची साइट AdSense शी कनेक्ट करा
तुमच्या साइटवर फक्त एक कोड जोडा आणि Google इतर सर्व गोष्टींची काळजी घेईल. यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवता येईल.
तुम्हाला हव्या असलेल्या ठरावीक मदतीसाठी AdSense तज्ञाशी संपर्क साधा.
तज्ञाशी संपर्क साधा